यवतमाळ: यवतमाळ : रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग; गहू–हरभऱ्याला वाढती पसंती
यवतमाळ : जिल्ह्यात सिंचन सुविधांचा लाभ असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात मोठे नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बीवरील पिकांवर आहे.