टोल प्लाझावर मृत्यूचे तांडव! टँकर धडकला अन् गॅस गळती होऊन लागली भीषण आग; 4 जणांचा मृत्यू , 2 कर्मचारी गंभीर...
उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील कोखराजमधील सिहोरी टोल प्लाझावर एलपीजी टँकर धडकल्याने गॅस गळती होऊन भीषण आग लागली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून टोल प्लाझाचे 2 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
.
.
.
#KaushambiAccident
#TollPlazaFire
#LPGTankerBlast
#UPNews
#TragicAccident
#CCTVFootage
#HorrificAccident
#GasLeakage
#FireAccident
#Kokhraj
#SihoriTollPlaza
#RoadSafety
#PrayersForRecovery