आज दिनांक 20 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की माझे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे दिनांक 17 फेब्रुवारी रोजी निधन झाले होते आज रोजी पालकमंत्री ना. संजय शिरसाट यांनी आमदार अब्दुल सत्तार यांची सांत्वन भेट घेऊन शोक निमित्त केला आहे यापूर्वी राज्याची जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे खासदार संदिपा न घुमरे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे लोकमतचे एडिटर ई न चीप माजी मंत्री राजेंद्र दर्डा आमदार रमेश बोरणारे