कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत 33 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 12 मे रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 23 पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्तेविद्याची गुन्हे करणारे अशा आरोपी त्यांची आरोपी परीट घेण्यात आली पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत 33 आरोपींची आरोपी परीट घेण्यात आली