आज रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी महाशिवरात्रीच्या पावन-पर्वावर कळमेश्वर तालुक्यातील व शहरातील महादेवाच्या मंदिरात भेटी देऊन दर्शन घेतले. आणि मनोभावे पूजन केले. यावेळी भाविक भक्तांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला
कळमेश्वर: महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आमदार डॉ आशिष देशमुख यांनी घेतले ठिकठिकाणी महादेवाचे दर्शन - Kalameshwar News