हवेली: पुणे महानगरपालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी CPR प्रशिक्षण व मॉकड्रिल
Haveli, Pune | Sep 30, 2026 जागतिक हृदय दिनानिमित्त पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग, Revive Heart Foundation व रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी CPR प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक मॉकड्रिल आयोजीत करण्यात आले.