हवेली: प्रा. डॉ. मंगेश कराड यांना 'मराठवाडा रत्न' पुरस्काराचा सन्मान
Haveli, Pune | Sep 28, 2026 एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांना मराठवाडा जनविकास परिषदेच्या वतीने 'मराठवाडा रत्न' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मराठवाडा मुक्तिसंग्राम सोहळ्यात राम गणेश गडकरी रंगायतन, तलावपाळी येथे प्रदान करण्यात आला.