Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

नाशिक: नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडीला वृक्षप्रेमी आणि पर्यावरण तर आता चिमुकल्या नाशिककरांचा देखील विरोध

Nashik, Nashik | Dec 3, 2025
- नाशिकच्या तपोवन येथील वृक्ष तोडीला वृक्ष प्रेमी आणि पर्यावरण प्रेमीनंतर आता चिमुकल्या नाशिककरांचा देखील विरोध - वृक्षवल्ली आम्हा सोयरे... तपोवनासाठी चिमुकले नाशिककर मैदानात - वृक्षाचे महत्व पटवून देण्यासाठी निरनिराळे सामाजिक संदेश देणारे पोस्टर हातात घेऊन आणि पोशाख परिधान करून चिमुकल्या वृक्ष तोड आंदोलनात सहभागी - मनपाकडून आगामी कुंभमेळ्याच्या साठी तोडण्यात येणाऱ्या १८०० वृक्ष तोडीच्या निर्णया विरोधात सर्व नाशिककर एकत्र