Public App Logo
Jansamasya
Farrukhabad
Mirzapur
Rain
Tikamgarh
Trending
Prayagraj
Modiji
Protest
���तरपुर
���ोगी_आदित्यनाथ
Letestnews
Weather
Noida
Rahul
Indianews
New_delhi
Akhileshyadav
Upnews
Newsupdate
Dehradun
Viralvideo
Pressconference
Latestnews
Shorts
Samajwadiparty
Baghpat
Pratapgarhnews
Himachalpradesh
Livenews

काँग्रेसचा भाजपावर संशय बीडमध्ये मतदान पेट्या रूमच्या समोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पहारा दिला

Beed, Beed | Dec 3, 2025
नगरपरिषद निवडणुकांच्या निकालाबाबत संशयाची परिस्थिती निर्माण झाली असून, निकाल पुढे ढकलण्यात आल्यामुळे घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसचे युवा नेते करण लोंढे यांनी केला आहे. त बोलताना भारतीय जनता पार्टीवर थेट आरोप करत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. करण लोंढे म्हणाले की, नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदाचा निकाल जाहीर न करता पुढे ढकलण्यात आला असून, यामागे काहीतरी संशयास्पद हेतू असू शकतो.