Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
बिहार
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

उत्तर प्रदेशातील लखनऊच्या अलिगंज येथे सोमवारी एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.जीव वाचवण्यासाठी तरुणांनी इमारतीवरुन उड्या मारल्याने या घटनेची दाहकता वाढली आहे. या विशेष म्हणजे या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचे वय २० ते २४ वर्षांचे आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या इमारतीतील पेट शॉप आणि गेमिंग झोनमध्ये आगल्याने या तरुणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. . . . #LucknowFire #LucknowTragedy #AliganjFire #lucknownews #FireAccident #GamingZoneFire #TragicIncident #LucknowHorror

Haveli, Pune | Jun 23, 2026

MORE NEWS

व्यावसायिकाला मारहाण करून 2.47 लाखांची लूट ; श्रीगोंद्यात लुटारूंची भरबाजार बेलवंडी पोलिसांनी काढली धिंड...
.
.
.
#Shrigonda #BelwandiPolice #AhmednagarCrime #PoliceAction #LootingCase #Dhind #AhmednagarPolice #CrimeNews #BreakingNews #MarathiNews

व्यावसायिकाला मारहाण करून 2.47 लाखांची लूट ; श्रीगोंद्यात लुटारूंची भरबाजार बेलवंडी पोलिसांनी काढली धिंड... . . . #Shrigonda #BelwandiPolice #AhmednagarCrime #PoliceAction #LootingCase #Dhind #AhmednagarPolice #CrimeNews #BreakingNews #MarathiNews

Haveli, Pune | Jun 23, 2026

कोट्यवधींचा टोल वसूल, पण सुविधा मात्र शून्य! कोगनोळी टोल प्लाझावर महिलांच्या शौचालयांची भयानक अवस्था... 
.
.
.
@gadkari.nitin 

#KognoliTollPlaza #TollLoot #NHAI #WomensHealth #DirtyToilets #PuneHighway #NoFacilitiesNoToll #NoFacilitiesNoToll
#BadInfrastructure #CorruptionInIndia

कोट्यवधींचा टोल वसूल, पण सुविधा मात्र शून्य! कोगनोळी टोल प्लाझावर महिलांच्या शौचालयांची भयानक अवस्था... . . . @gadkari.nitin #KognoliTollPlaza #TollLoot #NHAI #WomensHealth #DirtyToilets #PuneHighway #NoFacilitiesNoToll #NoFacilitiesNoToll #BadInfrastructure #CorruptionInIndia

Haveli, Pune | Jun 23, 2026

दुर्दैवी ! कतारमधील गॅस प्रकल्पात भीषण स्फोट; 12 भारतीयांचा मृत्यू तर 18 जण बेपत्ता... 

कतारमधील एका प्रमुख गॅस निर्यात टर्मिनलमध्ये झालेल्या प्रचंड मोठ्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 54 जण जखमी झाले आणि 18 जण बेपत्ता आहेत. इराणच्या हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेला हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडला. मृतांमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे.
.
.
.
#QatarBlast #QatarGasPlant #TragicIncident #IndiansInQatar #MEAIndia #IndustrialAccident #GasTerminalBlast #BreakingNews #InternationalNews #MarathiNews

दुर्दैवी ! कतारमधील गॅस प्रकल्पात भीषण स्फोट; 12 भारतीयांचा मृत्यू तर 18 जण बेपत्ता... कतारमधील एका प्रमुख गॅस निर्यात टर्मिनलमध्ये झालेल्या प्रचंड मोठ्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 54 जण जखमी झाले आणि 18 जण बेपत्ता आहेत. इराणच्या हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेला हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडला. मृतांमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. . . . #QatarBlast #QatarGasPlant #TragicIncident #IndiansInQatar #MEAIndia #IndustrialAccident #GasTerminalBlast #BreakingNews #InternationalNews #MarathiNews

Haveli, Pune | Jun 23, 2026

उत्तर प्रदेशातील लखनऊच्या अलिगंज येथे सोमवारी एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.जीव वाचवण्यासाठी तरुणांनी इमारतीवरुन उड्या मारल्याने या घटनेची दाहकता वाढली आहे. या विशेष म्हणजे या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचे वय २० ते २४ वर्षांचे आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या इमारतीतील पेट शॉप आणि गेमिंग झोनमध्ये आगल्याने या तरुणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. . . . #LucknowFire #LucknowTragedy #AliganjFire #lucknownews #FireAccident #GamingZoneFire #TragicIncident #LucknowHorror - Haveli News