कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत अवैधरित्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 16 मे व 17 मे रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दारूबंदी कायद्यान्वये पोलिसांनी दहा टाकून मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे अवैध हातभट्टीची मोहा फुलाची दारू काढून जवळ बांधून विक्री करणाऱ्या दोन महिला आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला तसेच मनोहर कोलबाजी पोरकुटे राहणार वार्ड क्रमांक पंधराच्या विरुद्ध ही एक गुन्हा दाखल करण्यात आला