पंढरपूर: गादेगावात बिबट्याची दहशत; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती
गादेगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाळीव कुत्र्यांवर आणि शेळ्यांवर बिबट्याचे हल्ले झाले असून वन विभागाने कॅमेरे लावले आहेत, पण ठोस उपाय अद्याप होत नाहीत.