Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

रामटेक: खताचा सुरळीत पुरवठा व विक्री करावी, ई पॉस मशीननुसार विक्री करावी अन्यथा कारवाई ; एसडीओ यांचा कृषी केंद्रांना इशारा

Ramtek, Nagpur | Apr 21, 2026
मंगळवार दिनांक 21 एप्रिल ला उपविभागीय अधिकारी रामटेक प्रियेष महाजन यांनी सर्व कृषी केंद्र, ट्रेडिंग कंपन्यांनी खताचा सुरळीत पुरवठा व विक्री करावी तसेच ई पोस्ट मशीन नुसार विक्री करावी, साठा रजिस्टर अद्यावत ठेवावा व नियमानुसार सर्व कारवाई करावी अश्या सूचना केंद्र संचालकांना दिल्या.अन्यथा नियमांचा भंग केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा कृषी केंद्र धारकांना एसडीओ प्रियेश महाजन यांनी दिला.