गोंदिया: गोंदियात 17 वर्षांच्या मुलीचा बालविवाह थांबविण्यात आला
Gondiya, Gondia | Nov 11, 2026 गोंदिया येथील प्रगती कालोनीत 17 वर्षांच्या मुलीचा बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार थांबवण्यात आला. जिल्हा पोलीस आणि महिला बाल विकास विभाग यांच्या टीमने मिळून होऊ घातलेल्या लग्नाला आळा घातला. बालविवाहाविषयी माहिती असल्यास 1098 वर संपर्क करा.