Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana

भंडारा: नगरपरिषद निवडणूक; शिवसेना उमेदवारांसाठी रविवारी भव्य रोड शो! सिनेस्टार गोविंदा, झरीन खान, तुषार कपूर यांचे खास आकर्षण

Bhandara, Bhandara | Nov 29, 2025
भंडारा नगरपरिषद २०२५ निवडणुकीतील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ एका भव्य रोड शोचे आयोजन रविवार, दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. या रोड शोमध्ये प्रमुख आकर्षण म्हणून प्रसिद्ध सिनेस्टार गोविंदा आहुजा, झरीन खान आणि तुषार कपूर हे उपस्थित राहणार आहेत. भंडारा शहरातील टाकळी येथून या रोड शोची सुरुवात होणार असून, त्यानंतर शास्त्री चौक, गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक, त्रिमूर्ती चौक, जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी चौ
भंडारा: नगरपरिषद निवडणूक; शिवसेना उमेदवारांसाठी रविवारी भव्य रोड शो! सिनेस्टार गोविंदा, झरीन खान, तुषार कपूर यांचे खास आकर्षण - Bhandara News