रामटेक: चेक पोस्ट बोरडा फाट्याजवळ ट्रकला एलसीबीची धडक; एलसीबी चालक जखमी
Ramtek, Nagpur | Jul 27, 2026 नागपूर- जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मनसर नजीकच्या बोरडा फाटा चेक पोस्ट जवळ ट्रक व एलसीबी मध्ये जोरदार धडक झाली.यात एलसीबी क्रमांक एमपी 07 जीए 96 86 चा चालक जखमी झाल्याची घटना सत्तावीस जुलैला दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली. माहितीप्रमाणे दोन्ही वाहन जबलपूरकडून नागपूरकडे येत होते. या दुर्घटनेत एलसीबी क्रमांक mp 07 जीए 96 86 ने ट्रक क्रमांक युपी 21 सिटी 57 49 ला भागून धडक दिली.