Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Uttarpradesh
���ादी
Crimenews
Aap
Indore
Bareilly

अमरावती: बडनेरा येथे संघटित गुन्हेगारीत प्राण गमावलेल्या ऋषिकेश खापेकर यांच्या कुटुंबाच्या पाठीशी भाजपा राहिली उभी

Amravati, Amravati | Nov 28, 2025
आज २८ नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी अडीच वाजता बडनेरा येथे संघटित गुन्हेगारीतून खून झालेल्या ऋषिकेश खापेकर या युवकाच्या 15 दिवसांच्या बाळाला आणि ऋषिकेशच्या पत्नीला खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजपा नेते प्रवीण पोटे पाटील, भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्यासह बडनेरा येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 2 लक्ष रुपयांची मदत करण्यात आली. ऋषीकेशच्या तरुण पत्नीच्या उदरनिर्वाहा साठी तिला रोजगार उपलब्ध करून देण्याचा शब्दही भाजपाच्या वतीने देण्यात आला.

MORE NEWS