Public App Logo
Jansamasya
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Viralvideo
Latestnews

हिंगणघाट: स्वतंत्रदिनी नगर परिषदेच्या नव्याने बांधलेल्या प्रशासकीय इमारतीचे मोठ्या उत्साहात पार पडले लोकार्पण

Hinganghat, Wardha | Aug 15, 2025
हिंगणघाट शहरासाठी विकासाच्या इतिहासातील एक संस्मरणीय क्षण ठरला शहरातील नगर परिषदेच्या नव्याने बांधलेल्या प्रशासकीय इमारतीचे, तसेच इमारतीतील आंतरिक साजसज्जा, बैठक व्यवस्था आणि संपूर्ण विद्युतीकरणाच्या कामाचे लोकार्पण एका भव्य समारंभात पार पडले. या सोहळ्याला राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजजी भोयर आणि वर्धा लोकसभेचे खासदार अमरजी काळे आमदार समिरभाऊ कुणावार,सहकार नेते ॲड सुधिरबाबू कोठारी, माजी नगराध्यक्ष प्रेमबाबू बसंतानी, पंढरी कापसे,आदिसह मान्यवर उपस्थित होते.

MORE NEWS