जळगाव लाईव्ह न्यूज । मुंबई-नागपूर महामार्गावर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. ट्रकचा टायर फुटल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज असून या आगीत लाखोंचा माल जळून खाक झाला असून चालक-क्लीनर बालंबाल बचावले आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #fire