कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 27 मे रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी त्या दारू बाळगून विक्री करून सेवन करणाऱ्यांवर छापा टाकून मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे दोन महिला आणि आरोपी राजकुमार गुलाबराव यादव पन्नास वर्षे राहतात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला