Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: कळमेश्वर येथे दोन बार व दोन दुकान मध्ये चोरी, सीसीटीव्ही मध्ये घटना कैद

Kalameshwar, Nagpur | Apr 5, 2026
कळमेश्वर येथे दिनांक 3 एप्रिल रोजी रात्री तीन वाजता च्या दरम्यान दोन दुकान व दोन बार मध्ये चोरी झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली या चोरीमध्ये वैभव बार अँड रेस्टॉरंट यांच्या मत दुकानातील सात हजार रुपये रोख रक्कम व बियर तसेच आर के बाद येथील एक हजार रुपये ठोक रक्कम त्याचप्रमाणे इंगळे पशुखाद्य भंडार येथे व मानस इलेक्ट्रिकल हार्डवेअर येथे चोरी झाल्याची घटना समोर आली सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झालेली आहे
कळमेश्वर: कळमेश्वर येथे दोन बार व दोन दुकान मध्ये चोरी, सीसीटीव्ही मध्ये घटना कैद - Kalameshwar News