मुंबई: मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात सीजेपीचा मोठा संघर्ष, जेन नेक्स्टने विरोधी आंदोलनाला उधाण
Mumbai, Mumbai City | Oct 2, 2026
मुंबईत सीजेपीकडून निवडणूक आयोगाविरोधात शिवाजी पार्कमध्ये आंदोलन सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि निवडणूक प्रक्रिया रद्ध करण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्याच वेळी अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला विरोध म्हणून जेन नेक्स्ट मंत्रालय परिसरात उतरलं आहे.