कळमेश्वर: ब्राह्मणी येथील गॅस गोडाऊन च्या मागे आढळून आला कोब्रा जातीचा विषारी साप
आज सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ब्राह्मणी येथील गॅस गोडाऊन च्या मागे एका घराचे बांधकाम सुरू आहे त्या बांधकाम सुरू असलेल्या घरांमध्ये टाक्यात कोब्रा जातीचा विषारी साप आढळून आला लगेच सर्व मित्रांना पाचरण करण्यात आले सर्प मित्रांनी जागेवर पोहोचून सापाला भरणी मध्ये कैद करून नंतर जंगलात सोडण्यात आले