Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

प्रभाग क्र. १२ त्रिवेणीनगर ; चेंबरच घाण पाणी रस्त्यावर! तक्रारी नंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधील त्रिवेणीनगर आणि सिद्धिविनायक सोसायटी परिसराला सध्या सांडपाण्याचा वेढा पडला आहे. मुख्य ड्रेनेज चेंबर पूर्णपणे जाम झाल्याने नाल्याचे घाण पाणी थेट रस्त्यावर आणि नागरिकांच्या घरांसमोर पसरले आहे. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही पीसीएमसी (PCMC) प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे. #pimprichinchwad #chikhali #drainage #pcmc #nirbhaypatrakar

Haveli, Pune | Jul 6, 2026

MORE NEWS