हिंगणा: झोन चौक पियुष रेस्टॉरंट अँड मिस्टर भंडार जवळ टिप्परच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू
Hingna, Nagpur | Feb 25, 2026 नरेंद्र सुरेश लुगडकर, वय ५४ वर्षे, हे पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत, झोन चौक, पियुष रेस्टॉरेंट अॅण्ड मिष्ठान्न भंडार जवळील मोकळ्या जागेत दारूचे नशेत रस्त्याचे कडेला झोपले असता, कोणत्यातरी अज्ञात टिप्पर चालकाने त्याचे ताब्यातील टिप्पर वाहन भरधाव वेगाने,चालवुन, नरेंद्र यांच्या अंगावरून नेवुन, त्यांचे शरीरास छिन्न-विछीन्न केले. व त्यांचा मरणास कारणीभुत झाला. याप्रकरणी टिप्पर चालका विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्यादी श्