रामटेक: महानत्यागी बाबा जुमदेवजी च्या जयंती पर्वावर आनंदधाम रामटेक येथे सामूहिक विवाह संपन्न
Ramtek, Nagpur | Apr 3, 2026 आनंदधाम रामटेक च्या वतीने व्यसनमुक्ती अभियान अंतर्गत महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक 3 एप्रिलला आनंदधाम रामटेक च्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल विशेषत्वाने उपस्थित होते. कार्यक्रमाची अध्यक्षता आनंदधामचे संस्थापक लक्ष्मणराव मेहर बाबूजी यांनी केली. या विवाह सोहळ्यात एकूण 22 नवदुंपत्तीपर्यंत सूत्रात बांधले गेले