Public App Logo
Jansamasya
Education
Bareilly
Agra
Cbi
Politics
Abvp
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Punjab
Live
Pratapgarh
Westbengal
Ballia
Farrukhabad
Mirzapur
Rain
Haridwar
Tikamgarh
Trending
Prayagraj
Modiji
Protest
���तरपुर
���ोगी_आदित्यनाथ
Letestnews
Arvindkejriwal

जळगाव: कानळदा गावात वृध्द महिलेच्या घरात चोरी; ९२ हजारांचे दागिने लांबविले, तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Jalgaon, Jalgaon | Nov 27, 2025
जळगाव तालुक्यातील कानळदा गावात राहणाऱ्या एका वृध्द महिलेचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण ९२ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.