जालना: जालना जिल्ह्यात पावसाची ओढ कायम; सरासरीच्या केवळ ६८.२ टक्के पाऊस..
जून ते सप्टेंबरच्या सरासरीच्या तुलनेत यंदा पावसाची म
Jalna, Jalna | Sep 8, 2026 जालना जिल्ह्यात पावसाची ओढ कायम; सरासरीच्या केवळ ६८.२ टक्के पाऊस.. जून ते सप्टेंबरच्या सरासरीच्या तुलनेत यंदा पावसाची मोठी तूट; जिल्ह्यात आतापर्यंत ४११.३ मिमी पाऊस.. आज दिनांक 8 मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाची अपेक्षित सरासरी अद्याप पूर्ण झालेली नसून, ८ सप्टेंबर २०२६ अखेर जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ६८.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची जून ते सप्टेंबर या कालावधीतील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६०३.१ मिमी असून, आतापर्य