Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रोहा: मोकाट गुरांमुळे देवकान्हे परिसरातील शेतकरी उद्ध्वस्त

Roha, Raigad | Apr 15, 2026
रोहा तालुक्यातील तसेच देवकान्हे परिसरातील शेतकरी मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे मेटाकुटीला आले आहेत. तोंडांत पडलेले कडधान्याचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले तर बाहे येथे शेतकऱ्यांचे भाजी पाल्याचे नुकसान करत आहेत. अनेक वर्षानंतर सध्या यावर्षी उजवा तीर कालव्याला पाटबंधारे खात्याकडून पाणी सोडण्यात आल्याने बहुतांश शेतकऱ्याने भात लागवड केली असल्याने ते देखील पीक फुलून आल्याने या धानाचे देखील या मोकाट उन्नाड गुरांकडून नासधूस करून नुकसान करत असल्याने येथील शेतकरी बळीराजा आता अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.

MORE NEWS