मूल: हजारो समर्थकांच्या उपस्थितीत सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून दाखल केला उमेदवारी अर्ज
Mul, Chandrapur | Oct 28, 2024 मुल येथील उपविभागीय कार्यालय येथे आज दिनांक 28 ऑक्टोबरला दुपारी दोनच्या सुमारास बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज हजारो समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी नामांकन अर्ज दाखल केले यावेळी महाराजाचे आयोजन करण्यात आले होते या महालीमध्ये मोठा जनसमुदाय उपस्थित होता