Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Cbi

अकोला: अकोला शहरात जंगली प्राण्यांचा वाढता वावर, शिवाजी महाविद्यालय परिसरात सायाळ प्राण्याला सर्पमित्रांनी दिले जीवनदान.

Akola, Akola | Nov 21, 2025
अकोला शहरात जंगली प्राण्यांचा वाढता वावर मानवी वस्तीत जंगली प्राण्यांचा वावर वाढत असल्याचे पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसले. अकोला शहरातील न्यू तापडिया नगर परिसरात आज सकाळीच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेच्या काही तासांनंतर शिवाजी महाविद्यालय परिसरात सायाळ दिसून आल्याने एकच खळबळ उडाली.सायाळ अचानक विद्यालया परिसरात घुसल्याने उडाली होती दरम्यान सायाळ प्राण्याला जीवनदान दिले आहे

MORE NEWS

अकोला: अकोला शहरात जंगली प्राण्यांचा वाढता वावर, शिवाजी महाविद्यालय परिसरात सायाळ प्राण्याला सर्पमित्रांनी दिले जीवनदान. - Akola News