चंद्रपूर: दिवाळी मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल; बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी
दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मीपूजनाच्या साहित्याची, कपड्यांची आणि इलेक्ट्रॉनिक्सची खरेदी जोरात सुरु आहे. बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी असून कोट्यवधींची उलाढाल नोंदवली जात आहे.