Public App Logo
Jansamasya
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Viralvideo
Latestnews
Shorts
���ामनवमी
Cuttack
���द
Lakhimpurkheri
���त्नी

हिंगणघाट: जे.आर.निखाडे सभागृह पार पडले महारक्तदान शिबीर:आमदार समिर कुणावार यांनी केले मार्गदर्शन

Hinganghat, Wardha | Jul 22, 2025
हिंगणघाट शहरातील जे.आर. निखाडे सभागृह,येथे भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे यशस्वी, कणखर व लोकप्रिय नेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसा निमितमहा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार समिर कुणावार यांनी शिबीराला भेट देऊन रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेने प्रेरित होऊन, अनेक तरुणांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. रक्तदान करताना त्यांच्या चेहऱ्या समाधानाची भावना आहे.

MORE NEWS