Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद

हिंगणघाट: वृक्षारोपणातून शहरातील आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहात हरित शपथ: पर्यावरण संवर्धन समितीचा वृक्षारोपण लोकचळवळी उपक्रम

Hinganghat, Wardha | Jul 20, 2025
हिंगणघाट पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता कृतीत उतरावी, या उद्देशाने हिंगणघाट पर्यावरण संवर्धन समितीने आज इंदिरा गांधी वॉर्डातील शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह येथे “हरित शपथ” घेत वृक्षारोपण उपक्रम राबवला. या सामाजिक उपक्रमात फळझाडांची लागवड करण्यात आली व विद्यार्थ्यांसह नागरिकांनी झाडांचे संगोपन आणि संवर्धन यासाठी शपथ घेतली.या प्रसंगी स्थानिक नागरिक, महिला प्रतिनिधी, समाजसेवक, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MORE NEWS