Public App Logo
Jansamasya
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal

हिंगणघाट: बांबू क्राप्ट डिझाइन विकास कार्यशाळांचे माध्यमातून तरुणांना उद्योजकतेस चालना: राकॉपा शरद पवार प्रदेश सरचिटणीस वांदिले

Hinganghat, Wardha | Jul 21, 2025
हिंगणघाट:भारत सरकार वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत श्री.जनजागृती बहुउद्देशीय संस्था (हस्तकला) सहकार्याने शहरात बांबू क्राप्ट डिझाइन विकास कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोह कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची प्रमुख उपस्थिती. बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या डिझाईन वस्तूंना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. अशा प्रशिक्षण कार्यशाळा ग्रामीण व आणि पारंपरिक कौशल्यांना संधी उपलब्ध होईल

MORE NEWS