बजाज प्लॅटीना क्र.एम.एच. 20 CG 6332 ही दिनांक 27/10/2025 रोजी सायंकाळी 05.00 ते 07.00 वाजेच्या सुमारास मुंबई नागपुर हायवे रोडवरील हॉटेल जयश्री समोरुन ता. वैजापूर येथुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने मोटारसायकल ही लबाडीच्या इराद्याने स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी चोरुन नेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.