आज दिनांक 24 मार्च 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खांबा येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त वैद्यकीय अधिकारी डॉ. शहारे मॅडम यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले
4.8k views | Bhandara, Maharashtra | Mar 24, 2026 आज दिनांक 24 मार्च 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खांबा येथे जागतिक क्षयरोग दिन, वैद्यकीय अधिकारी डॉ. शहारे मॅडम यांचे उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.