Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' मोहिमेचा भजेपार येथे दिमाखदार शुभारंभ ​

158 views | Salekasa, Gondia | May 15, 2026
सालेकसा (भजेपार): 'आरोग्यं धनसंपदा' या उक्तीला सार्थ ठरवत, जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज भजेपार येथे 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा यशस्वी शुभारंभ करण्यात आला. आयुष्मान आरोग्य मंदिर भजेपार आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष आरोग्य शिबिराचे व जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

MORE NEWS