ऑपरेशन थंडर 2.0 | नशामुक्त समाजासाठी जनजागृती
पोलीस ठाणे गिट्टीखदान अंतर्गत गोरेवाडा जुनी वस्ती येथे आयोजित जनजागृती कार्यक्रमात नागरिकांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, NDPS कायद्याच्या तरतुदी आणि नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
“नशामुक्त कुटुंब, नशामुक्त समाज, नशामुक्त नागपूर” या संकल्पनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
#OperationThunder2_0 #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #NagpurPolice #NashaMuktBharat CommunityPolicing
57 views | Nagpur, Maharashtra | Jun 25, 2026