Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नरखेड: चांदनिबर्डी-महेंद्री नदी खोलीकरण कामाची आमदार चरणसिंग ठाकूर यांनी केली पाहणी

Narkhed, Nagpur | Jun 7, 2026
आमदार चरणसिंग ठाकूर यांनी आज चांदनिबर्डी-महेंद्री परिसरातील नदी खोलीकरण कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाचा दर्जा आणि प्रगतीचा आढावा घेतला.नदी खोलीकरणामुळे पावसाच्या पाण्याची साठवणूक वाढून भूजल पातळीत सुधारणा होणार असून, याचा मोठा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.