कळंब: आरणी-जागजी रोडवर मोटरसायकल अपघातात 44 वर्षीय महादेव गवळी यांचा मृत्यू
आरणी-जागजी रोडवरील शिंदे पोल्ट्री फार्मजवळ मोटरसायकल स्लिप होऊन 44 वर्षीय महादेव विठ्ठल गवळी यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादीनुसार ढोकी पोलीस गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.