कळमेश्वर: कळमेश्वर तालुक्यात ठीक ठिकाणी शिवसेना पक्षाच्या बैठकी संपन्न
कळमेश्वर तालुक्यात सर्व गावातील शाखाप्रमुख यांच्याशी शिवसेनेचे तालुकाप्रमुख परमेश्वर जिल्हा नागपूर ब्रिजलाल रघुवंशी यांच्या नेतृत्वात बैठकी घेण्यात आल्या. सर्व गावातील शाखाप्रमुख यांच्याशी भेटी घेऊन गावातील समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते