भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत अवैधरित्या ताशपत्ता चा जुगार खेळणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक 5 जून रोजी भिवापूर पोलिसांना माहिती मिळाली की माशा डोंगरी तलाव दिघोरा येथे काहीसं जुगार खेळत आहे भिवापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता काहीसं आढळून आले यामध्ये युवराज राजेंद्र ठोकर अल्पेश राजू सुखदेवे सुधीर मधुकर तिडके प्रमोद पंढरी निनावे यांना जागीच पटकन पकडले व त्यांच्याकडून तीन लाख 82 हजार पन्नास रुपयांचा मुद्देमात जप्त करण्यात आला