निफाड: संपूर्ण निफाड तालुक्यात बिबट्याचा अधिवास वाढला शेतीच्या कामावरती परिणाम
Niphad, Nashik | Jan 13, 2026 निफाड तालुक्यातील गेल्या काही वर्षांमध्ये बिबट्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली तालुक्याच्या प्रत्येक भागामध्ये आता बिबट्याचे दर्शन व्हायला लागले आहेत त्याची आदिवासीचे ठिकाणे वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून शेतीचे कामे कसे करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे