Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

वाघोलीतील स्पा सेंटरवर गुन्हे शाखेचा छापा वेश्याव्यवसायातून पाच महिलांची सुटका; एक आरोपी अटकेत

Haveli, Pune | May 24, 2026

MORE NEWS

शाळेचा पहिला दिवस! मावळमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी, विद्यार्थ्यांसोबत घेतला सेल्फी... 
.
.
.
#SunetraPawar #FirstDayOfSchool #Mawal #BackToSchool #SchoolChalo #DeputyCM #Maharashtra #SchoolOpening #StudentSelfie

शाळेचा पहिला दिवस! मावळमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी, विद्यार्थ्यांसोबत घेतला सेल्फी... . . . #SunetraPawar #FirstDayOfSchool #Mawal #BackToSchool #SchoolChalo #DeputyCM #Maharashtra #SchoolOpening #StudentSelfie

Haveli, Pune | Jun 15, 2026

ट्रेनला आग लागली' या एका अफवेने घेतले ४ जणांचे जीव! उदयपूर-खजुराहो एक्स्प्रेसमधील धक्कादायक दुर्घटनेने खळबळ...
.
.
मध्य प्रदेशातील मुरैना ते हेतमपूर दरम्यान एक अत्यंत मन सुन्न करणारी आणि भीषण दुर्घटना घडली आहे. उदयपूर-खजुराहो एक्स्प्रेस ही ट्रेन जात असताना अचानक 'ट्रेनमध्ये आग लागली' अशी अफवा पसरली. या अफवेमुळे घाबरलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावत्या ट्रेनमधून खाली उड्या मारल्या आणि ते शेजारील दुसऱ्या रेल्वे ट्रॅकवर जाऊन उभे राहिले.

दुर्दैवाने, त्याच वेळी दुसऱ्या ट्रॅकवरून भरधाव वेगात दुसरी ट्रेन आली. या ट्रेनने ट्रॅकवर उभ्या असलेल्या प्रवाशांना जोरदार धडक दिली, ज्यामध्ये तीन महिला आणि एका लहान मुलाचा जागीच चिरडून अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला. रेल्वे प्रवासादरम्यान पसरणाऱ्या अफवा किती घातक ठरू शकतात, याचे हे भीषण उदाहरण आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!
.
.
.
#RailwayAccident #MorenaNews #UdaipurKhajurahoExpress #TrainAccident #RailwaySafety #SadDemise #IndianRailways #AvoidRumors #PassangerSafety #BreakingNews #रेल्वेदुर्घटना #मुरैना #धक्कादायकबातमी #अपघात #रेल्वेसुरक्षा #अफवा #भावपूर्णश्रद्धांजली #प्रवासीसुरक्षा #रेल्वेप्रवास #काळजीघ्या

ट्रेनला आग लागली' या एका अफवेने घेतले ४ जणांचे जीव! उदयपूर-खजुराहो एक्स्प्रेसमधील धक्कादायक दुर्घटनेने खळबळ... . . मध्य प्रदेशातील मुरैना ते हेतमपूर दरम्यान एक अत्यंत मन सुन्न करणारी आणि भीषण दुर्घटना घडली आहे. उदयपूर-खजुराहो एक्स्प्रेस ही ट्रेन जात असताना अचानक 'ट्रेनमध्ये आग लागली' अशी अफवा पसरली. या अफवेमुळे घाबरलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावत्या ट्रेनमधून खाली उड्या मारल्या आणि ते शेजारील दुसऱ्या रेल्वे ट्रॅकवर जाऊन उभे राहिले. दुर्दैवाने, त्याच वेळी दुसऱ्या ट्रॅकवरून भरधाव वेगात दुसरी ट्रेन आली. या ट्रेनने ट्रॅकवर उभ्या असलेल्या प्रवाशांना जोरदार धडक दिली, ज्यामध्ये तीन महिला आणि एका लहान मुलाचा जागीच चिरडून अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला. रेल्वे प्रवासादरम्यान पसरणाऱ्या अफवा किती घातक ठरू शकतात, याचे हे भीषण उदाहरण आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! . . . #RailwayAccident #MorenaNews #UdaipurKhajurahoExpress #TrainAccident #RailwaySafety #SadDemise #IndianRailways #AvoidRumors #PassangerSafety #BreakingNews #रेल्वेदुर्घटना #मुरैना #धक्कादायकबातमी #अपघात #रेल्वेसुरक्षा #अफवा #भावपूर्णश्रद्धांजली #प्रवासीसुरक्षा #रेल्वेप्रवास #काळजीघ्या

Haveli, Pune | Jun 15, 2026

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत; पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचा प्रवेशोत्सव उत्साहात...
.
.
लोणी काळभोर, ता. १५ : लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवारी (दि. १५) उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यालयात आकर्षक सजावट करण्यात आली होती. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला होता.

नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारापासून ढोल-ताशांच्या गजरात आणि टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन त्यांचे प्रेमपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी नव्या जोमाने अभ्यास करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाला स्थानिक शिक्षण सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सुभाषअप्पा काळभोर, कार्याध्यक्ष राहुलअप्पा काळभोर, लोणी काळभोरचे सरपंच नागेश काळभोर, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा विद्यालयाचे हितचिंतक विठ्ठल (मामा) काळभोर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासन प्रमुख तथा विद्यालयाचे प्राचार्य सिताराम गवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण हेच यशाचे प्रमुख साधन असल्याचे सांगितले. आत्मविश्वास, जिद्द आणि परिश्रम यांच्या बळावर जीवनात यश संपादन करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच पालकांनी मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
.
.
.
#LoniKalbhor #SchoolReopening #ShalaPraveshotsav #PuneSchool #LoniKalbhorNews #BackToSchool #EducationMaharashtra #StudentLife #KalbhorPatil #NewAcademicYear #लोणीकाळभोर #शाळाप्रवेशोत्सव #पहिलादिवस #नवीनशैक्षणिकवर्ष #पुणेन्यूज #विद्यार्थीजल्लोष #शिक्षण #शाळा #काळभोर #हवेलीतालुका

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत; पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचा प्रवेशोत्सव उत्साहात... . . लोणी काळभोर, ता. १५ : लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवारी (दि. १५) उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यालयात आकर्षक सजावट करण्यात आली होती. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला होता. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारापासून ढोल-ताशांच्या गजरात आणि टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन त्यांचे प्रेमपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी नव्या जोमाने अभ्यास करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाला स्थानिक शिक्षण सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सुभाषअप्पा काळभोर, कार्याध्यक्ष राहुलअप्पा काळभोर, लोणी काळभोरचे सरपंच नागेश काळभोर, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा विद्यालयाचे हितचिंतक विठ्ठल (मामा) काळभोर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासन प्रमुख तथा विद्यालयाचे प्राचार्य सिताराम गवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण हेच यशाचे प्रमुख साधन असल्याचे सांगितले. आत्मविश्वास, जिद्द आणि परिश्रम यांच्या बळावर जीवनात यश संपादन करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच पालकांनी मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. . . . #LoniKalbhor #SchoolReopening #ShalaPraveshotsav #PuneSchool #LoniKalbhorNews #BackToSchool #EducationMaharashtra #StudentLife #KalbhorPatil #NewAcademicYear #लोणीकाळभोर #शाळाप्रवेशोत्सव #पहिलादिवस #नवीनशैक्षणिकवर्ष #पुणेन्यूज #विद्यार्थीजल्लोष #शिक्षण #शाळा #काळभोर #हवेलीतालुका

Haveli, Pune | Jun 15, 2026

भारत-पाक सामन्यात मैदानात तापलं वातावरण ; हरमनप्रीत कौरचा फातिमा सनाला खणखणीत जवाब? शाब्दिक युद्धाचा व्हिडिओ पहाच..
.
.
.
#INDvPAK #HarmanpreetKaur #FatimaSana #IndiaVsPakistan #CricketControversy #WomensCricket #CricketFights #TeamIndia #BleedBlue

भारत-पाक सामन्यात मैदानात तापलं वातावरण ; हरमनप्रीत कौरचा फातिमा सनाला खणखणीत जवाब? शाब्दिक युद्धाचा व्हिडिओ पहाच.. . . . #INDvPAK #HarmanpreetKaur #FatimaSana #IndiaVsPakistan #CricketControversy #WomensCricket #CricketFights #TeamIndia #BleedBlue

Haveli, Pune | Jun 15, 2026

पाटण्यात ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करणाऱ्या 
मुलीचा 'दर्दनाक अंत'? सोशल मीडियावरील
 खळबळजनक व्हिडिओचे सत्य काय?
.
.
पाटणा (Patna) येथील एका ज्वेलरी शोरूममधील चोरीचा आणि त्यानंतर घडलेल्या एका खळबळजनक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तीव्रतेने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चोरीच्या प्रयत्नानंतर शोरूममध्ये मोठा कोहराम माजल्याचे आणि एका मुलीचा 'दर्दनाक अंत' झाल्याचा दावा केला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमागचे नेमके सत्य काय आहे? ही घटना नेमकी कधी आणि कशी घडली, की यामागे काही वेगळीच बाजू आहे? या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती आणि सत्यता जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. डिजिटल युगात कोणत्याही व्हिडिओवर विश्वास ठेवण्यापूर्वी सत्य जाणून घेणे गरजेचे आहे!
.
.
.
#PatnaNews #PatnaCrime #JewelryShopTheft #CCTVFootage #ViralVideo #CrimeUpdate #SocialMediaViral #ShockingIncident #FactCheck #AwarenessVideo #पाटणा #ज्वेलरीशॉपचोरी #सीसीटीव्ही #व्हायरलव्हिडिओ #धक्कादायकबातमी #गुन्हेगारी #सतर्कराहा #सोशलमीडिया #पाटणान्यूज #खळबळजनक

पाटण्यात ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करणाऱ्या मुलीचा 'दर्दनाक अंत'? सोशल मीडियावरील खळबळजनक व्हिडिओचे सत्य काय? . . पाटणा (Patna) येथील एका ज्वेलरी शोरूममधील चोरीचा आणि त्यानंतर घडलेल्या एका खळबळजनक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तीव्रतेने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चोरीच्या प्रयत्नानंतर शोरूममध्ये मोठा कोहराम माजल्याचे आणि एका मुलीचा 'दर्दनाक अंत' झाल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमागचे नेमके सत्य काय आहे? ही घटना नेमकी कधी आणि कशी घडली, की यामागे काही वेगळीच बाजू आहे? या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती आणि सत्यता जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. डिजिटल युगात कोणत्याही व्हिडिओवर विश्वास ठेवण्यापूर्वी सत्य जाणून घेणे गरजेचे आहे! . . . #PatnaNews #PatnaCrime #JewelryShopTheft #CCTVFootage #ViralVideo #CrimeUpdate #SocialMediaViral #ShockingIncident #FactCheck #AwarenessVideo #पाटणा #ज्वेलरीशॉपचोरी #सीसीटीव्ही #व्हायरलव्हिडिओ #धक्कादायकबातमी #गुन्हेगारी #सतर्कराहा #सोशलमीडिया #पाटणान्यूज #खळबळजनक

Haveli, Pune | Jun 15, 2026