Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: चिंधाई माता मंदिर,पवनी परिसरात साखरेने भरलेला ट्रक उलटला

Ramtek, Nagpur | Apr 22, 2026
बुधवार दिनांक 22 एप्रिल ला सकाळी झोपेची डुलकी लागल्याने अनियंत्रित एक ट्रक देवलापार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील पवनी जवळील चिंधाई माता मंदिर परिसरात उलटला. सुदैवाने यात कुठलीही जीवहानी झाली नाही.प्राप्त माहितीप्रमाणे ट्रक क्रमांक यूपी 94 - एटी 98 81 हा साखरेने भरलेला ट्रक नागपूर कडून जबलपूर कडे जात होता.