Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

रामटेक: भोजापुर येथील मंजूर वाचनालय नियोजित जागीच करावे या मागणीसाठी आंबेडकरी जनतेचा तहसील कार्यालय रामटेक वर धडक मोर्चा

Ramtek, Nagpur | Apr 8, 2026
भोजापुर येथे शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेले नियोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मकेंद्र ग्रंथालय व वाचनालय मंजूर काम तात्काळ सुरू करावे तसेच या मंजूर कामास सुरू करण्यास आडकाठी आणून गावात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या दोषींवर अट्रॅसिट अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बुधवार दि. 8 एप्रिलला दु. 2 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय बचाव कृती समिती भोजापूरच्या वतीने तहसील कार्यालय रामटेक वर शेकडो बौद्ध आंबेडकरी अनुयाई यांचा मोर्चा काढण्यात आला.
रामटेक: भोजापुर येथील मंजूर वाचनालय नियोजित जागीच करावे या मागणीसाठी आंबेडकरी जनतेचा तहसील कार्यालय रामटेक वर धडक मोर्चा - Ramtek News