ऑपरेशन थंडर फेज-2 | पथनाट्यातून नशामुक्तीचा संदेश
पोलीस ठाणे नवीन कामठी व गायत्री परिवार, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने जयस्तंभ चौक येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले. पथनाट्याद्वारे व्यसनाचे दुष्परिणाम आणि नशामुक्त समाज निर्मितीचा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
“नशेला नकार, निरोगी भविष्याचा स्वीकार!”
#OperationThunder2_0 #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #NashaMuktBharat #NagpurPolice YouthAgainstDrugs
36 views | Nagpur, Maharashtra | Jun 25, 2026