नरखेड: नरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Narkhed, Nagpur | Apr 12, 2026 पोलीस स्टेशन नरखेड हद्दीत दारूबंदी कायदा अंतर्गत कार्यवाही करून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये गौरव बावणे, आशिष कटारे, शंकर सोनबरसे यांचा समावेश आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.