नरखेड: जलालखेडा येथे अवैधरीत्या सट्टापट्टी चालविणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Narkhed, Nagpur | Apr 22, 2026 जलालखेडा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सट्टापट्टी खेळणाऱ्या आरोपींवर छापा मार कार्यवाही करून सट्टा पट्टी साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे. आरोपींमध्ये नरेंद्र ठाकरे, राजेंद्र विंचुरकर, पुंडलिक गुहे, नितीन बालपांडे यांचा समावेश आहे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे